DA Hike 2026 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्यामध्ये (DA) मोठी वाढ; बघूया सविस्तर माहिती..
DA Hike 2026 – महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या फार महत्वाचे ठरणार आहे. गेल्या काही काळापासून या वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेले …