Waaree अखेर भारतात लाँच केला 730W HJT Solar Panel; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये…
730W HJT Solar Panel : Waaree ने अखेर भारतात एक असा सोलर पॅनल लाँच केला आहे, जो केवळ सूर्याच्या किरणांपासून जास्तीत जास्त ऊर्जा वापरत नाही तर तीव्र उष्णता, गारपीट आणि …